फडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार ! – ज्ञानेश वाकुडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या नावानं नागीण डान्स करत आहेत. आघाडी सरकारच्या नावानं खापर फोडत आहेत ! बावनकुळे वगैरे लोक मस्त पुंगी वाजवत आहेत. प्रा. हरी नरके यांनी तर फडणवीस यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांना … Continue reading फडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार ! – ज्ञानेश वाकुडकर