गांधी, आंबेडकर देता का कुणी ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   उत्तरप्रदेश निवडणूक तोंडावर येवून ठेपली आहे. चार महिन्यापूर्वी प्रचंड शक्तिशाली वाटणारे स्वयम् घोषित योगी तथा भाजपचे स्टार प्रचारक आदित्यनाथ बिष्ट आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत. ते जातील किंवा राहतील, पण काही झाले तरी भाजपचे विसर्जन उत्तर प्रदेशातील मतदार केल्याशिवाय राहणार नाहीत, असं दिसते ! खरं तर भाजपा किंवा संघाची … Continue reading गांधी, आंबेडकर देता का कुणी ?