मराठा – ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ( दै. आपलं महानगर, मुंबई.. साभार ) कुणी हो म्हणा, नाही म्हणा पण मराठा आणि ओबीसी आरक्षण हा अंतर्गत राजकीय संघर्षाचा अनिवार्य भाग झाला आहे. यात ‘आधी.. संख्येएवढं ओबीसी आरक्षण आणि नंतर मराठा आरक्षण..’ अशी निखळ प्रामाणिक भूमिका जर मराठा नेत्यांनी घेतली, तर संघर्षा ऐवजी समन्वय निर्माण होईल, यात संशय नाही. त्यासाठी … Continue reading मराठा – ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष