शेतकरी संघटनेला गवसलेले अनमोल रत्न : ऍड वामनराव चटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क विशेष लेख: गंगाधर मुटे स्पष्ट विचार, निर्भिड मांडणी, धडाडीचे कर्तुत्व, सचोटी, प्रामाणिकपणा, अभ्यासू, जिज्ञासु व कर्तव्याप्रती समर्पित भाव अशी आणि अशा तऱ्हेची सर्व गूणविशेषणे ज्याला तंतोतंत लागू पडतात आणि ज्यांच्या कर्तुत्वाचा आलेख मांडायला शब्दही अपुरे पडतात अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ऍड वामनराव चटप. एकाच शेतकरी संघटनेत काम करताना चाळीस वर्षाचा … Continue reading शेतकरी संघटनेला गवसलेले अनमोल रत्न : ऍड वामनराव चटप