राहूल गांधी आणि हिंदुत्वाच्या मांडणीतील गोंधळ – ज्ञानेश वाकुडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नुकतीच राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्व यांची वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न आणि उद्देश जरी चांगला असला, तरी त्यात गफलत आहे. ती दूर व्हायला हवी, असे वाटते. असे लोकजागर चे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी म्हटले आहे. बऱ्याच विचारवंताकडून हिंदू – हिंदुत्ववाद या बाबतीत अलीकडे फार एकांगी मांडणी केली जाते. … Continue reading राहूल गांधी आणि हिंदुत्वाच्या मांडणीतील गोंधळ – ज्ञानेश वाकुडकर