मानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लेखक – ज्ञानेश वाकुडकर डाकू जेव्हा चोरून लपून गावात येतात, रात्रीच्या अंधारात डाका घालतात, तोवरच त्यांची दहशत, तोवरच त्यांची भीती ! तोवरच त्यांच्या टोळीला दीर्घकाळ भविष्य असते..! पण जर एखाद्या टोळीच्या, म्होरक्याच्या डोक्यात हवा गेली, राजरोस डाके टाकायला लागले, दिवसाढवळ्या गावात घुसायला लागले, तर.. ? अशावेळी काही वेळासाठी गोंधळ उडतो. सुरुवातीला गाव … Continue reading मानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..!