अनाथ, विधवा, दिव्यांग आणि व्हीजे-एनटी साठी अभियान राबवून योजना द्या – राज्यमंत्री बच्चू कडू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ▪️जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या योजनांचा घेतला आढावा. ▪️गडचिरोलीच्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक ‘फुलोरा’ उपक्रमास दिली भेट. गडचिरोली : समाजात अनाथ मुले, विधवा भगिनी, दिव्यांग तसेच व्हीजे-एनटी मधील गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीची गरज असते. कित्येक पात्र लाभार्थी योजना माहित नसल्याने वंचित राहतात. मुळात ते असाहय्य असल्याने त्यांचा शक्यतो बाहेर वावर कमी असतो. त्यांना आपण स्वत:हून … Continue reading अनाथ, विधवा, दिव्यांग आणि व्हीजे-एनटी साठी अभियान राबवून योजना द्या – राज्यमंत्री बच्चू कडू