“या” महिन्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, ९ जानेवारी : नव्या वर्षात जवळपास सर्वच गोष्टी आधीच्या तुलनेत महागल्या आहेत. महागाई वाढण्यास कोरोनाचा नवा वेरिएंट ओमिक्रॉन कारणीभूत ठरत आहे. कार, खाण्या-पिण्याच्या सामानानंतर आता AC, फ्रीजच्या किंमती वाढल्या आहेत. इलेक्ट्रिकल वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कच्चा मालाच्या महागाईमुळे एसी, फ्रीजच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याशिवाय वॉशिंग मशीनच्या किंमती जानेवारी ते मार्चदरम्यान … Continue reading “या” महिन्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती