परराज्यातून धान आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मंत्री, छगन भुजबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.18 ऑक्टोंबर : महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी गडचिरोली येथे दिले. … Continue reading परराज्यातून धान आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मंत्री, छगन भुजबळ