Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Maharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्ती नियुक्तीस मनाई करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते बांधकामाच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज…

संस्कृती सोबत आरोग्य, पोषण यांचे ही मार्गदर्शन महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुढाकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, महागाव: भारतीय संस्कृती मध्ये महिलांचा कार्यक्रम मकरसंक्रांत याला फार महत्त्व आहे.महिला विशेष सजून या दिवसात हळदी कुंकू साठी व वान वाटतात किंवा घ्यायला जातात मात्र…

मुख्याध्यापकाची शाळेला दांडी ? शाळेतील व्यवस्था वाऱ्यावर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एक शिक्षकी मुख्याध्यापक शासनाच्या विविध कामामुळे शाळा वाऱ्यावर असते. मात्र अहेरी तालुक्यापासून अगदी बारा किमी अंतरावर…

हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम २०२५ व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ बाबत जिल्हास्तरावर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 16 :- गडचिरोली जिल्हयात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम 2025 व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ राबविण्यात येणार…

शेतकरी उत्पादने विक्रीसाठी विशेष केंद्र उभारण्याचे नियोजन करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 16 जानेवारी: जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट आणि अन्य संस्थांकडून उत्पादित मालाला जिल्ह्याबाहेर मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन…

“इमर्जन्सी” या चित्रपटातून मागील ऐतिहासिक मागोवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : इमर्जन्सी" या चित्रपटातून मागील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून एका नेत्याचा प्रवास दाखविला असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "इमर्जेन्सी" या…

‘विद्यापीठात मराठी विभागाच्या वतीने साजरा होतोय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन आज मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा…

सिडबी (SIDBI) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस…

इस्राईलमध्ये सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे घरगुती सहायक या क्षेत्रात रोजगाराची…