Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

political

राज्यसरकारने कोणताही कर वाढविला नाही, उलट गॅसवरील कर कमी केला – अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि. २८ एप्रिल :  राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही कर न वाढवता उलट गॅसवरील कर साडे तेरा टक्क्यांवरुन तीन टक्क्यावर आणला. एक हजार कोटींचा टॅक्स…

देशात “संसदीय लोकशाही पद्धती” कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांच्या संविधानामुळेच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, २५ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील भरीव योगदानाबद्दल कोणाचेही दुमत असणे शक्यच नाही. आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्व…

गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी 1 हजार 29 कोटींची तरतूद : उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक दिनांक 24 एप्रिल 2022 : गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही; वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलीसांच्या घरांसाठी 737 कोटी…

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहाचा गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २५ एप्रिल : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा…

गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर डोलितून पायपीट..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघरमध्ये गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर  डोलितून पार करावं लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे ... पालघर दि 23 एप्रिल : मुंबई पासून हाकेच्या…

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या…

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २२ एप्रिल : - वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी…

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू; आजारपणातून बाहेर पडताच मंत्रालयात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. 18  एप्रिल : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली आहे. मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी दिवसभराचे कामकाज…

ईडीची भिती दाखवणाऱ्या भाजपाला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली !: नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १६ एप्रिल : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय हा महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा आहे. कोल्हापूर…

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव उधळून लावा : भाई रामदास जराते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, १६ एप्रिल : केंद्रातील भाजप सरकार काही लोकांना पुढे करून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अजानचे भोंगे, हनुमान चालीसा, जय श्रीराम जय…