दारूबंदीच्या गावात १ बॉटल दारू आणणे पडले महागात – मद्यपीवर दंडात्मक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि, २० : मुलचेरा तालुक्यातील व अहेरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शांतिग्राम येथे मुक्तिपथ गाव समितीच्या महिलांनी अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन अहिंसक कृतीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे सध्यस्थितीत गावातून अवैध दारू हद्दपार झाली आहे. या गावात दारू घेऊन प्रवेश करणे एका मद्यपीला चांगलेच महागात पडले आहे. … Continue reading दारूबंदीच्या गावात १ बॉटल दारू आणणे पडले महागात – मद्यपीवर दंडात्मक कारवाई