१ कोटी ६४ लाखांचा घोटाळा : एफडीसीएमचा तत्कालीन विभागीय व्यवस्थापक जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. ९ जानेवारी : वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुन्या सागवान आणि बांबूचे उत्पादन दाखवून कमी प्रमाणात विक्री केली. यामध्ये १ कोटी ६४ लाखांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.  या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल नरहर वाघ याला तीन दिवसांपूर्वी नागपुरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. … Continue reading १ कोटी ६४ लाखांचा घोटाळा : एफडीसीएमचा तत्कालीन विभागीय व्यवस्थापक जाळ्यात