१०० कोटी हप्तेखोरीचा तपास पोहचला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरात; तत्कालिन अधिकारी आणि डीसीपींची चौकशी सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहमदनगर, दि. २८ जुलै  : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी पत्राद्वारे केला होता. त्या पत्रात एसीपी संजय पाटील आणि उपायुक्त राजू भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख होता. याचाच भाग म्हणून आता भुजबळ यांच्या संगमनेर तालुक्यातील … Continue reading १०० कोटी हप्तेखोरीचा तपास पोहचला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरात; तत्कालिन अधिकारी आणि डीसीपींची चौकशी सुरु