कत्तलीसाठी नेणाऱ्या ११६ गोवंशाची केली सुटका !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  कोरची तालुक्यातील खिरूपटोला जंगल परिसरात गोवंश तस्करांनी ११६ नग जनावरे बांधून असल्याची माहिती कोरची पोलिसांना मिळताच गुन्ह्याची नोंद घेवून तस्करावर  कारवाई केली. कोरची  तालुका हा छत्तीसगड सीमेला लागून असल्याने  सदर परिसरात जंगले भरपूर प्रमाणात असल्याने गोवंश तस्कर हे जनावरे खरेदी करून  जंगल परिसरात लपवून ठेवतात.  कोरची तालुका हा जनावर तस्करांचाअड्डा बनला … Continue reading कत्तलीसाठी नेणाऱ्या ११६ गोवंशाची केली सुटका !