धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक, दि. २८ ऑक्टोंबर:  राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसंदिवस वाढ होतांना दिसत असून दि. २७ ऑक्टोंबर/२०२१  रोजी  बाहेर गावी जाण्यासाठी वणी येथील बसस्थानकावर ४५ वर्षीय महिलेवर चौघां संशयितांनी सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असल्ल्यायाने संपूर्ण जिल्हा हादरला असून चौघा संशयिंतांना वणी पोलिसांनी अवघ्या चार तासात बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून … Continue reading धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार