७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने केला अत्याचार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, दि. १४ डिसेंबर :  खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे वाडग्यात बोर आणण्यासाठी गेलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने बडजबरी ने गोठयात ओढत नेत अश्लील चाळे करीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंप्राळा येथे शेंजोळे यांच्या वाडग्यात बोर आणण्यासाठी गेलेली ७ वर्षीय चिमुकली वर दत्यात्रय श्रीकृष्ण शेजोळ या ५४ वर्षीय … Continue reading ७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने केला अत्याचार!