आरोपीच्या मागे सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड  :  जिल्ह्यातील मस्साजोगचे  सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला 22 दिवसाचा कालावधी उलटूनही आरोपीस अजूनही अटक झालेली नाही.त्याकरिता  मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासाबाबत चौकशी करण्याकरिता बीड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याकांडाच्या मागे   वाल्मीक कराड, … Continue reading आरोपीच्या मागे सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस,