अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती दि,१५ सप्टेंबर : मेळघाट परिसरातून  चिखलदरा  मार्गे रस्त्याने जाताना बोरी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल  जागीच ठार झाली.घटनेची माहिती  परिसरातील लोकांना होताच  अस्वलीला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती . मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची  सीमा घटनेच्या ठिकाणापासून  जवळच असलेल्या परिसरामध्ये वन्य श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे या शिवाय  चिखलदरा घटक मार्गे रस्त्यावर वाहनांची … Continue reading अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार