डोंबिवलीत त्या रिक्षा स्टँड वर झालेल्या मारहाणीत सापडली बंदुकीची गोळी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  डोंबिवली, दि. १६ डिसेंबर :  स्कुटी चालकाला कट मरल्याच्या रागातून एका रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला १० ते  १५ जणांनी मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने मारहानी दरम्यान पिस्टल काढताना बंदुकीची एक गोळी त्या ठिकाणी पडली होती. पोलीसांच्या तपासात ही गोळी आढळून आली. डोंबिवली पूर्व येथून रिक्षा चालक … Continue reading डोंबिवलीत त्या रिक्षा स्टँड वर झालेल्या मारहाणीत सापडली बंदुकीची गोळी!