लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने केली आत्महत्या;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर :  आर्थिक परिस्थितीस  कंटाळून एका  दाम्पत्याने स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच नागपूरच्या मार्टीननगरातील जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप वय ५४ वर्ष आणि पत्नी अॅनी जारील मॉनक्रिप वय ४५ वर्ष या दाम्पत्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सदर घटनेने नागपुर शहरात खळबळ उडालेली आहे. सदर घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या … Continue reading लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने केली आत्महत्या;