धक्कादायक! पोलीस हवालदाराची गळफास घेत आत्महत्या! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. २७ ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घराच्या वरांड्यात स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे घडली आहे. महेश भुरे असे मृत पोलिसांचे नाव असून ते देवरी पोलीस उप मुख्यालयात कार्यरत होते. संबंधित घटना आज सकाळच्या सुमारास … Continue reading धक्कादायक! पोलीस हवालदाराची गळफास घेत आत्महत्या!