गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीवरही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सातारा, दि. १९ जानेवारी : पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात गेल्या आहेत तर डोक्यात दगड देखील मारल्याने … Continue reading गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीवरही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…