वसईमध्ये आदिवासींवरील अत्याचाराची मालिका सुरूच…

  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई दि २४ नोव्हेंबर – विरार पूर्वेच्या टोकरे कातकरी पाडा येथील गरीब आदिवासी कातकरी बांधवावर येथील जमिनदाराकडून अत्याचार केले जात असल्याची घटना समोर आली आहे. येथील कातकरी पाड्यावर जाण्यासाठी असलेल्या पारंपरिक वहिवाटीचा रस्ता मुजोर जमीनदाराने जेसीबीच्या सहाय्याने जबरदस्तीने खोदला. सदर रस्ता १४ वा वित्त योजनेतून ग्राम पंचायतीमार्फत केलेला असतानाही ग्रामस्थांचा विरोध … Continue reading वसईमध्ये आदिवासींवरील अत्याचाराची मालिका सुरूच…