दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि. ६ जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यातील  वडसा वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पोर्ला परिक्षेत्रातील काटली गावाच्या तलावाजवळ वाघाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. ५ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.  प्राथमिक तपासणीवरुन सदर वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, … Continue reading दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू…