अबब …चक्क चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या सराईत भामट्यांना पोलिसांनी केले जेरबंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुबई डेस्क दि,०९ ऑक्टोबर : चक्क विमानाने जावून चोरी करीत असल्याचे नुकतेच प्रकरण पोलिसांचा सतर्कतेने  समोर आले आहे,ते सुध्दा मुंबई मायानगरीत थोड एकल तर डोक चक्रावून जात .पण पवई पोलिसांनी अशा सराईत चोरट्यांच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत . महत्त्वाच्या शहरांमध्ये चोरी करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करायचे आणि चोरी केल्यानंतर पुन्हा विमान … Continue reading अबब …चक्क चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या सराईत भामट्यांना पोलिसांनी केले जेरबंद.