पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदारासह दोन पोलिसांवर गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. १३ जानेवारी : अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर २०२१ रोजी बलात्कार व पोस्को गुन्हा दाखल झालेला आरोपी अरुण जवंजाळ (५०) यांनी पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सीआयडी कडे तपास देण्यात आला होता.  दरम्यान यात पोलिसांच्या मारहाणीमुळे आरोपीने आत्महत्या केली होती. हा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात … Continue reading पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदारासह दोन पोलिसांवर गुन्हे दाखल