कुरखेड्यातील संस्कार बँक गैरव्यवहारातील आरोपी मोकळेच,..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : दि. २५ डिसेंबर, संस्कार क्रेडिट को-ऑप. बँक, कुरखेडi येथे झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरनातील आरोपी अद्यापही मोकळेच असून आरोपींना अटक करण्याची मागणी आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके, ठेविदार व नागरिकाकडून होत आहे. संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा अध्यक्ष मनीष फाये, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे, संस्था उपाध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष … Continue reading कुरखेड्यातील संस्कार बँक गैरव्यवहारातील आरोपी मोकळेच,..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed