एसटी संपामुळे पगार नाही असं सांगून बाप आंदोलनात गेल्यावर पोरानं घेतला गळफास!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सोलापूर, दि. २० जानेवारी : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचे आहे असे सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. त्याआधी त्याने वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा दुर्दैवी प्रकार बुधवारी दि. १९ … Continue reading एसटी संपामुळे पगार नाही असं सांगून बाप आंदोलनात गेल्यावर पोरानं घेतला गळफास!