पुन्हा..वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुण केले गंभीर जखमी; तर दुसरीकडे बैलावर हल्ला करुण केले ठार

  लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, ब्रम्हपुरी दी, १७ सप्टेंबर : पुन्हा एकदा वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच वाघाने एका बैलावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आवळगाव पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आवळगाव ते हळदा या रोडवर घडली आहे . वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव गंगाराम जयराम तिवाडे (४०) … Continue reading पुन्हा..वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुण केले गंभीर जखमी; तर दुसरीकडे बैलावर हल्ला करुण केले ठार