अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना केली अटक 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी उपविभागीय पोलीस पथकाने महागाव येथे आज शनिवारी सापळा रचुन चारचाकी वाहनास ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत तिघा जणांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली. गुलाब विठ्ठल देवगडे (३०), ज्ञानेश्वर राजलीगु दुर्गे (२१), सोहनलाल बालय्या चाफले (४०) सर्व रा. छल्लेवाडा जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गडचिरोली … Continue reading अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना केली अटक