ग्रामपंचायत समितीने केली दारू नष्ट; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २६ मार्च : चामोर्शी तालुक्यातील वेलतूर तुकुम येथील दोन दारु विक्रेत्यांच्या घराची ग्रामपंचायत समितीने तपासणी केली. यावेळी मिळून आलेला ७० निपा देशी दारू नष्ट करीत पुन्हा विक्री न करण्याचे ठणकावून सांगितले. वेलतुर तुकुम ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत मुक्तीपथ ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली व गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री बंद … Continue reading ग्रामपंचायत समितीने केली दारू नष्ट; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा