इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याने अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सोलापूर : सोशल मिडियावर अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्याला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. मनिष विजयराज बंकापुर असे अटक केलेल्या २३ वर्षीय तरूणाचे नाव आहे. तो सध्या इलेकट्रोनिक्स अभियांत्रिकीच शिक्षण घेत असून सोलापूर पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याच आधारावर पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, … Continue reading इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याने अटक