सहाय्यक आरटीओ यास चारशे रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर :  प्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कर्मचारी कोणातेही काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असतांना ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक मेहमूद अहमद वय 57 वर्ष  यास 400 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पैसे दिल्याशिवाय किंवा दलालाची मदत घेतल्याशिवाय आपले … Continue reading सहाय्यक आरटीओ यास चारशे रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक