अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुलगाव, दि. २६ डिसेंबर : पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रोहणा येथे दुचाकीने शेतातून घरी परत येत असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला. हा अपघात रोहणा-पिंपळखुटा मार्गावर झाला. विजय गाणार (५४) तर अविश गाणार (३०) दोन्ही रा. नेहरू वॉर्ड रोहणा, अशी मृतांची नावे आहेत. विजय व अविष … Continue reading अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू