अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ६ मार्च : अनैतिक संबंधातून प्रियसीच्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात उघडकीस आली आहे. लोणार तालुक्यातील सारस्वत गावातील एका विवाहितेचे त्याच गावात राहणाऱ्या श्याम दूधमोगरे नामक युवकाशी सूत जुळले होते, मात्र या प्रेमाला या विवाहितेच्या पतीकडून विरोध होत असल्याच्या कारणामुळे श्याम दूधमोगरे नामक या प्रियकराने तिच्या पतीचा … Continue reading अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…