मोठी बातमी : तब्बल ३ कोटी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात अमरावती पोलिसांना यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. २७ जुलै : अमरावती शहरात दोन स्कॉर्पियो मधून सुमारे ३ कोटी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हि रक्कम हवालामार्फत वाहतूक करून नेण्यात येत होती. अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरतीसिंग यांनी दिली आहे. हवालामार्फत शहरातून मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या … Continue reading मोठी बातमी : तब्बल ३ कोटी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात अमरावती पोलिसांना यश