मोठी बातमी: स्वातंत्र्यदिनी गडचिरोली पोलिसांनी 258 देशी दारूच्या बॉक्ससह 28 लाखाचा मुद्देमाल केला जप्त अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १५ ऑगस्ट : सहाचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक करीत असताना चामोर्शी तालुक्यातील अड्याळ नजीक देशी दारूच्या 258 बॉक्स सह 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.  आज रविवारी 15ऑगस्टला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ,एका सहाचाकी … Continue reading मोठी बातमी: स्वातंत्र्यदिनी गडचिरोली पोलिसांनी 258 देशी दारूच्या बॉक्ससह 28 लाखाचा मुद्देमाल केला जप्त अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांची कारवाई