नक्षल्यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यासह सहा वनकर्मचाऱ्याला मारहाण करीत दुचाकीची केली जाळपोळ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ६ जानेवारी : अहेरी तालुक्यात येत असलेल्या काफेवंचा या गावालगत असलेल्या जंगल परीसरात वनकर्मचारी रस्त्याचे मोजमाप करीत असताना अचानक नक्षल घटनास्थळी दाखल होवून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह सहा वनकर्मचाऱ्याला बेदम मारहाण करीत वनकर्मचाऱ्यांच्या दुचाकीला जाळपोळ करून  मोबाईल घेवून धमकावून गेल्याची घटना काल सायंकाळी ४.०० वाजताच्या सुमारास घडली आहे. सिरोंचा वनविभागात येत असलेल्या … Continue reading नक्षल्यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यासह सहा वनकर्मचाऱ्याला मारहाण करीत दुचाकीची केली जाळपोळ