रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार; तीन आरोपींचा जामिन अर्ज कोर्टाने नाकारला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आणिबाणीसदृष्य काळात रेमेडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांचा जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे. खंडपीठाने याबाबत कठोर भूमिका घेत कनिष्ठ न्यायालयाला वेगाने सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने न्या. झेंड. ए. हक यांनी … Continue reading रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार; तीन आरोपींचा जामिन अर्ज कोर्टाने नाकारला