बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २५ जून : सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला सोशल मीडियावर शिविगाळ केल्याप्रकरणी, तसेच सोसायटीतील लोकांशी वारंवार भांडणे व चेअरमनला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पायल रोहतगी 20 जून रोजी झालेल्या सोसायटीच्या वार्षिक … Continue reading बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक