ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, दि. २८ ऑक्टोंबर : शेतीचे कामकाज आटपवून देचली वरून छल्लेवाडा या गावाकडे जात असताना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक्टर खड्ड्यात उलटल्याने चालकासह सोबत असलेले सहकारी या दोघांचा ट्रॅक्टर मध्ये दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जिमलगट्टा पासून दोन किमी अंतरावर असलेल्या देचली रोडवर घडली आहे. या ट्रॅक्टर दुर्घटनेत मृत … Continue reading ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!