तू माझी नाही तर कुणाचीही नाही; लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आपल्याच प्रियसीची हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   भंडारा, दि. ३० नोव्हेंबर : लाखनी तालुक्यातिल पालांदुर कब्रस्थान परिसरात युवतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृतक युवतीचे नांव शिल्पा तेजराम फुल्लूके (१९) रा. मरेगांव असे असुन मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकु व विषाची बाटली सापडल्याने युवतीची हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतक युवती संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय … Continue reading तू माझी नाही तर कुणाचीही नाही; लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आपल्याच प्रियसीची हत्या!