चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क,१२ नोव्हेंबर : डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अल्पवयीन चिमुरडीचा विनयभंग घडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. आरोपीने घरात कोणी नसताना पाहून चॉकलेटच अमिश दाखवत ९ वर्षीय चिमुरडीचा घरात बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली.यासंबंधी विष्णुनगर पोलिसांनी आरोपीस अवघ्या चार तासात आरोपीस गजाआड केले आहे. डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या चिमुरडीवर … Continue reading चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !