चायनीज नॉयलॉन मांजामुळे व्यक्तीचा गळा चिरला!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, यवतमाळ, दि. १८ जानेवारी : यावतमाळ मध्ये चायनीज नॉयलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरला असून दुसऱ्याची बोटं चिरली आहे. महावितरण मध्ये उपव्यवस्थापक असलेले राजेंद्र मांडवकर व नरेंद्र करपते हे दुचाकीने कोषागार कार्यालयात जात असताना जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवसस्थानाजवळ अचानक पतंगीचा चायनीज नॉयलॉन मांजा आडवा आल्याने मांडवकर यांचा गळा चिरल्या गेला. त्यामुळे त्यांचे … Continue reading चायनीज नॉयलॉन मांजामुळे व्यक्तीचा गळा चिरला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed