…. चक्क प्राचार्यानेच दिली प्राध्यापिकेला गोळ्या घालून मारण्याची धमकी, पिडीत प्राध्यापिकेचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पिडीत प्राध्यापिका महिलेने सांगितले कि, फोन करून बिहार, झारखंड येथील  विद्यार्थ्यांचा फोन नंबर माझ्याकडून मागितले व त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर, कट्टा बोलवायचे आहे असे सांगून तुला मारण्यासाठी कट रचला जात असल्याची धमकी प्राचार्यांनी  दिली असल्याचे पिडीतेने सांगितले, सदर महाविद्यालयात परराज्यातील विद्यार्थ्यांच्या हातून शस्त्र बोलावले जात असल्याचा धक्कादायक आरोप या पिडीत महिला प्राध्यापिकेकडून करण्यात आला … Continue reading …. चक्क प्राचार्यानेच दिली प्राध्यापिकेला गोळ्या घालून मारण्याची धमकी, पिडीत प्राध्यापिकेचा आरोप