हळदी समारंभात एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवत तिची अवहेलना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. १२ जून : पालघर मधील वाडा येथील एका हळदी समारंभात एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवत तिची भर समारंभात लोकांसमोर अवहेलना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाडा तालुक्यातील बिरशेती या गावातील ही घटना असून याच गावातील एका हळदी समारंभात पारंपारिक पद्धतीने कुलदैवतांची पूजा अर्थात देवादेवी सुरू होती. मात्र अचानक भगत … Continue reading हळदी समारंभात एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवत तिची अवहेलना