प्रेमी युगलांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा, दि. ४ डिसेंबर : साकोली तालुक्यातील सुंदरी गावात दोन प्रेमी युगलांनी एकाच झाडाला गळफांस घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज दि. ४ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सुंदरी गावातील एक शेतकरी आपल्या शेताकडे जात असतांना त्यांना एक युवक-यूवती झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. लागलीच याची माहीति गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी … Continue reading प्रेमी युगलांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या!