बळजबरी करण्याऱ्या बापाचा मुलीनं केली हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, 18 मे:- बळजबरी करणाऱ्या  सावत्र वडिलांची लाकडी दांड्यानं वार करून हत्या  केल्याची खळबळजनक घटना नागपूरात घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सावळी बेबी येथील रहिवासी असणाऱ्या मुलीला तिचा सावत्र वडील सातत्यानं बळजबरी करत होता. यामुळे पीडित मुलीनं सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या तोंडावर लाकडी दांड्यानं वार  करून त्यांची हत्या केली आहे. … Continue reading बळजबरी करण्याऱ्या बापाचा मुलीनं केली हत्या