मोटारसाईकलची बैलबंडीला जबर धडक; युवकाचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि,13 नोव्हेंबर :  राजुरा तालुक्यात येत असलेल्या मारडा (लहान) येथील महेश अनिल पिंपळकर (२१ ) हा दुर्गापूर आपले वैयक्तिक काम आटपून घरी येत असताना सायंकाळी ७:०० वाजता च्या दरम्यान धिडशी गावालगत शेतातून येत असलेल्या बैलबंडीला जोरदार धडक दिल्याने महेश चा  जागीच मृत्यू झाला. प्राप्त झालेल्या  माहितीनुसार महेश पिंपळकर यांची शेती WCL … Continue reading मोटारसाईकलची बैलबंडीला जबर धडक; युवकाचा जागीच मृत्यू